bollywood news: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर ४६ गुणांसह दूस-या स्थानी आहे. शाहिदचा त्याच्या चित्रपटाच्या सेटवर झालेला अपघात, त्यानंतर त्यानं चित्रीकरण पून्हा सुरू करणं, आणि त्यानंतर त्याची पत्नी मीरासोबत शाहिदनं साजरा केलेला वाढदिवस ह्या सगळ्या कारणांमूळं तो गेले काही दिवस सतत चर्चेत होता. आणि म्हणूनच तो बाकी बॉलीवूड स्टार्सना मागे टाकून दूस-या स्थानी पोहोचलेला आहे.
— Read on m.maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/vicky-kaushal-becomes-bollywoods-most-popular-actor-as-score-trends-india/articleshow/74579310.cms